एक संशयित गुन्हेगारांचा गट आणि पंजाब पोलिसांमध्ये बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास चकमक सुरु झाली. पाहुयात तिथे काय घडतंय.#siddhumoosewalamurder #encounter #panjab #police